fbpx
हमसे जुड़ें

आशा दायक बातमी: आपण या जीवनात एकटे नाही आहात! | Hope |

अन्य भाषाएँ

आशा दायक बातमी: आपण या जीवनात एकटे नाही आहात! | Hope |

एकटेपणा म्हणजे काय? कधी असं झालं आहे का प्रेमाच्या बदल तुम्हाला नफरत भेटली आहे ? काय तुमची काळजी आणि सेवा किंमत नाकारली गेली आहे? हृदय छोटे करू नका, आपण एकटे नाही आहात।

अनेकदा माझ्या एकटेपणात हे गाणे माझ्या मनात येत असत (“अकेले हम और अकेले तुम्ह” ) “एकटे आम्ही आणि एकटे तुम्ही “

असे कधी घडले आहे की प्रेमाच्या बदल्यात आपल्याला तिरस्कार भेटला आहे? आपली काळजी आणि सेवा भाव नाकारली गेली आहे? हार मानू नका, आपण एकटे नाही आहात।

काय कधी योग्य काम करूनही तुम्हच्या वर बोट उठलं आहे? काय आपण सत्य बोलण्यासाठी काही किंमत मोजली आहे का? नैतिकदृष्ट्या योग्य असले तरीहि तुम्हाला दोषी ठरविण्यात आले आहे का आणि तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला तुमच्या विरोधात बघितल आहे का? निराश होऊ नका, आपण एकटे नाही।

जीवनाच्या प्रत्येक पहलु मध्ये ईर्ष्या, द्वेष आणि निंदा सहन केल्यावर, एखादी व्यक्ती तुटते। काय तुम्हालाही इतरांनी नकार दिला आहे का? काय तुम्हाला कधी ना कधी नाकारला गेल आहे? धीर धरा, तुम्ही एकटे नाही आहात।

हमसे chat करें

आशेचा किरण

कोणी व्यक्ती आहे जी आपल्यासारख्या सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये पार पडली आहे। परंतु या परिस्थितीतून त्याने विजय मिळविला आहे। तो तुम्हची आशा आहे आणि तुम्हची मदत करू शकतो।

वाचन सुरू ठेवा आणि आपल्याला त्याबद्दल थोड्या वेळातच कळेल।

बर्‍याच वेळा आपले लोकच आपली फसवणूक करतात। किंवा आपल्या जवळचे आणि प्रियजनच आपल्याला समजत नाहीत। आपली क्षमता केवळ प्रियजनां कडूनच दुर्लक्षित केली जाते। आपले चांगल्या हेतूना तेच लोक चुकीचे समजतात ज्यांच्यासाठी आपण बर्‍याचवेळी बलिदान दिले आहे. बर्‍याचदा असे अनुभव आपले मन कठोर करतात. आणि आपण स्वतःला एकटे आणि दुर्बल समजतो।

पण, अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला असे वचन देते की तो आपल्याला कधीही  सोडणार नाही आणि कधीही त्यागणार नाही।

या जगात, जे लोक त्यांच्या वचनांवर आणि त्यांच्या प्रतिज्ञांवर स्थिर असतात असे आपल्याला भेटणे एखाद्या कल्पनारम्य ते सारखेच आहे। परंतु तो आपल्या वचनांकडे कधीही पाठ फिरवित नाही।

त्यांचे वास्तविक महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण हे वचन वाचा, समजून घ्या आणि विश्वासाने स्वीकारा।

पवित्र बायबल आपल्याला शब्द  किंवा वचना बद्दल काहीतरी सांगते.

“सुरुवातीला एक शब्द होता। शब्द देवा संगे होता. शब्दच देव होता. हा शब्द सुरुवाती पासूनच देवा संगे होता। जगातील प्रत्येक गोष्ट त्यातून उगम पावते। त्याच्याशिवाय कोणाची हि रचना नाही झाली। … .. ”

आणि येशूविषयी बोलुया, हे शब्द आणि शब्द त्याच्या जीवनातील परिस्थितीशी त्याच्या साम्यतेचे स्पष्टपणे वर्णन करतात।

तो या जगातच होता आणि हे जग त्याच्याद्वारेच अस्तित्वात आले, परंतु जगाने त्याला ओळखले नाही। तो त्याच्या घरी आला आणि त्याला त्याच्या स्वत: च्या लोकांनीच स्वीकारलं नाही। परंतु ज्याने त्याला स्वीकारलं त्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला।

तो तुमच्या, माज्या आणि आपल्या सर्वांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी तो एकमेव मार्ग बनला। हे करण्यासाठी, येशूने वधस्तंभावर खिळवून/लटकून आपल्यासाठी त्याचे जीवन दिले। आणि मग, तिसऱ्या दिवशी तो जिवंत उठला, आणि त्याच्यावर विश्वास करणाऱ्यांना दर्शन दिले आणि मग तो जिवंतच स्वर्गात उचलला गेला, आणि हे वचन दिले की तो आपल्यासाठी परत येईल। आणि त्यांनी आपल्या मदतनीस, खरा मित्र सोडला आहे, ज्याला आपण पवित्र आत्मा म्हणून ओळखतो।

येशूने हे केले कारण आपल्या सर्वांना अनंत काळचे जीवन मिळावे म्हणून। जेणेकरुन जगातील आणि जीवनातील वेदना आपल्याला नष्ट करणार नाही। त्याऐवजी, आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकता। आणि वधस्तंभावर येशूच्या बलिदाना मुळे कोणतीही निराशा तुमच्या जीवनावर हावी/अधिराज्य गाजविणार नाही।

पण, हे करण्यासाठी तो फक्त तुमच्या कडून तुमचा विश्वास मागतो!

तो या जगात आला तुम्हाला भरपूर आयुष्य देण्यासाठी आणि वधस्तंभावर मृत्यूला मिठी दिली तुम्हाला अनंत काळचे जीवन देण्यासाठी। आणि पवित्र बायबलद्वारे आपला विश्वास दृढ करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी अनेक धडे आणि वचने दिली गेली आहेत। पण हे वचन तुमच्या विश्वासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत।

पवित्र आत्म्याद्वारे येशू तुम्हाला तुमच्या निर्माणकर्त्याशी ओळख करुन घेऊ इच्छितो आणि तुमच्या जीवनात बऱ्याच विस्मयकारक गोष्टी करू इच्छित आहे, तर मग आपण येशूवर विश्वास ठेवून त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्याल का? आणि आपण येशू बदल अधिक बारकाईने जाणून घेऊ इच्छित असल्यास, आमच्याशी संपर्क साधा।

आमच्यात सामील व्हा नयी मंजिल वर!

हमसे chat करें

To Top