fbpx
हमसे जुड़ें

खरा देव कोण आहे

क्या हमे परमेश्वर की ज़रूरत है? कौन है सच्चा परमेश्वर?

अन्य भाषाएँ

खरा देव कोण आहे

आज मला देवाने विचारले; फक्त मागण्यासाठी येतात, कधी भेटायला पण या। काय संबंध आहे माणसाचा देवाशी? काय सर्व देव एकच आहे का? खरा देव कोण आहे आणि त्याचे नाव आणि पत्ता काय आहे? हे नाते प्रेमाचे आहे किंवा भीतीचे आहे; पूजा पाठच आहे की हृदयाचं; भक्त-देव किंवा पिता-पुत्रच आहे? चला देवाचे सत्य जाणून घेऊया!

सर्व देव एक आहे ?????

आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास निराश होऊ नका।

जर आपण संकटांनी घेरले आहे आणि खरा देव कोण आहे आणि कोणत्या  देवाकडे प्रार्थना करावी हे आपल्याला ठाऊक नसल्यास निराश होऊ नका।

आपण या गोष्टी बर्‍याच लोकांच्या तोंडून ऐकल्या असतील की सर्व धर्म एकसारखे आहेत; सर्व देव एकच आहे; कोणत्याही धर्माच्या देवावर विश्वास ठेवा ते एकच आहे। जर ही विचारसरणी योग्य असेल तर प्रत्येक मानवाचे त्रास संपले पाहिजेत कारण प्रत्येकजण एखाद्या ना कोणत्या देवावर विश्वास ठेवतो. पूजा-पाठ , भक्ती अभ्यास, कीर्तन जागरण; या देशातील प्रत्येक माणूस कोणत्या न कोणत्या देवाची  साधना तर करतो। आणि या देशात  333 कोटी देवी-देवता आहेत आणि आपल्या देशातील लोक कोणत्या न कोणत्या देवावर विश्वास करतात आणि काहीं भीतीने देवाची पूजा पाठ करतात कि त्याच्यावर प्रकोप नाही भडकू म्हणून।

हमसे chat करें

मानव आणि देव यांच्यातील नातं

मनुष्य आणि देव यांच्यातील संबंध फक्त देणे घेणे इतकेच आहे का की आपण त्याची भक्ती करू आणि तो आपले रक्षण करील? आम्हाला आशीर्वाद देणार का ? खराब काम चांगलं होणार का ?

काय हे सत्य देवाचे आहे किंवा आपल्या समाजाची संकल्पना आहे? ज्याने स्वत: साठी खऱ्या देवाची व्याख्या आधीच बनविली आहे। याबद्दल फक्त थोडा विचार करा।

जर खरा देव चांगला आहे आणि त्याने आपल्यावर प्रेम केले तर तो आपल्यावर क्रोध कसा करेल? जर देव आपल्यावर प्रेम करतो तर तो आपल्याला शिक्षा कशी देऊ शकतो? काय मनुष्यावर त्यांचा राग आणि शिक्षा त्याला खरा देव बनवते का?

किंवा आपल अद्याप त्या खऱ्या देवाशी समोरा समोर झालाच नाही कारण आपण खऱ्या देवा कडून ऐकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही।

सत्य काय आहे?

सत्य हेच आहे की फक्त एकच खरा देव आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि मनुष्याला केवळ त्याच्या प्रतिरुपात बनविले आहे। होय! देव आपल्यावर प्रेम करतो आणि त्याने मनुष्यालाच केवळ त्याच्या प्रतिमेमध्ये रचले आहे।

म्हणून आपला स्वभाव प्राणी, पक्षी, झाडे आणि वनस्पतींसारखा नाही कारण आपण परमेश्वराच्या रुपात रचलो आहोत।

 देव चांगला आणि दयाळू आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो सापडतो। होय! तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्याशी घेण्या देण्या पेक्षा अधिक संबंध ठेवू इच्छितो।आपण असा विचार करत असाल की जर  देव आपल्यावर प्रेम करतो आणि मनुष्याशी नातं संबंध इच्छितो तर आपल्या जीवनात दुःख, कष्ट, त्रास घटना का होतात? चांगल्या माणसां सगे वाईट गोष्टी का घडतात? परंतु सत्य हे आहे की या सर्व वाईट गोष्टींच्या मागे देव नाही तर सैतान आहे. पाप आहे जे कोणाच चांगलं होवो असं नाही इच्छितो तो तुम्हचे आशीर्वाद चोरी करतो, घात करतो, खून करतो। आपण असा विचार करत असाल की जर या सर्व गोष्टी आपल्याविरूद्ध काम करत असतील तर मग अशा अनेक देवां पैकी कोणत्या देवा कडे मदत मागितली पाहिजे, कोणत्या देवासाठी प्रार्थना केली पाहिजे जो तुम्हाला वाचू शकेल, तुमचे रक्षण करू शकेल, तुम्हचे खराब काम नीट करू शकेल, तुमच्या समस्यांचे समाधान करू शकेल?

तो प्रभु येशू ख्रिस्त आहे कारण तेच हे नाव आहे जे तारणासाठी दिले गेले आहे।

  1. दुसर्‍या कोणाकडूनही तारण नाही भेटू शकत कारण स्वर्गात पृथ्वी वर खाली मनुष्या मधे कोणते दुसरे नाव देण्यात आले नाही ज्या द्वारे आपल्याला उद्धार भेटेल। असं बायबलमध्ये प्ररिताचे कृत्य :- 4:12 इथे लिहिले आहे
  2. यशयाह  53:5 मधेय असे लिहिलं आहे की “परंतु तो आमच्या अपराधांमुळे जखमी झाला, आमच्या पापांबद्दल त्याला चिरडण्यात आले। आमच्या शांतते साठी त्याची ताडना केली की त्याचे चाबूक खाल्ल्याने आपण बरे होऊ। “
  3. येशूच  खरा देव आहे जो वधस्तंभावर मरण पावला आणि
  4. स्वत: चे रक्त वाहिले  
  5. आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत झाला, 
  6.  तुम्हाला पाप, मृत्यू आणि सैतानाच्या वाईट जाळ्यातून किंमत देऊन सोडवलं आहे। भलं असा कोणता देव आहे ज्याने आपल्या पापांसाठी, आपल्याला त्रासांपासून मुक्ती भेटण्यासाठी आणि आपले दुःख संपण्यासाठी स्वतःचे जीवन देऊन किंमत दिली. आपली किंमत भरण्यास कोणीही नाही, परंतु असे बरेच लोक आहेत जे आपल्या कडून किंमत घेण्यासाठी भरपूर आले असतील. केवळ येशू ख्रिस्त आहे ज्याने वधस्तंभावर मरण पावले आणि आपल्याबद्दलचे त्याचे प्रेम प्रकट केले आहे. येशूला एकदा पारखा कि तो किती चांगला आहे आणि तुम्हा स्वत:ला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त/आजाद करेल।

जर तुम्हाला खऱ्या देवाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत।

हमसे chat करें
To Top