fbpx
हमसे जुड़ें

जीवनाचा अर्थ आणि उद्देश | Meaning of Life |

मेरी अस्तित्व और पहचान क्या है?

अन्य भाषाएँ

जीवनाचा अर्थ आणि उद्देश | Meaning of Life |

काय आहे आपल्या जीवनाचे सत्य? का यशाची उंची गाठल्या नंतरही आपण जीवनात असमाधानी आहोत? तथापि, काय आहे आपल्या जीवनाचा हेतू? जाणून घ्या आपल्या जीवनाचे सत्य जे आपले जीवन बदलू शकते!

जीवन आणि उद्देश

“जीवन भेटलं आहे तर काही तरी उद्देश पण असणार,

यश मिळवण्याचा काही’ तरी मार्ग पणअसेल।”

“जीवनाचा हेतू कोणाला माहित आहे,

न तुम्हाला, न मला।”

“जीवनाच्या त्या टप्प्यावर उभे आहे,

मला ध्येय तर माहित आहे, 

परंतु ते मिळवण्याच्या प्रयत्नात मी अडकलो आहे।”

आयुष्य सखोलपणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असताना, बर्‍याच लोकांनी अशी काही कविता किंवा शायरी लिहिली आहेत। परंतु असे फार कमी लोक आहेत ज्यांना जीवनाचे वास्तविक महत्त्व कळले आहे।

“माझ्या आयुष्याचा काय अर्थ आहे?”

“माझ्या आयुष्याचे काय मूल्य आहे?”

“मला या जीवनात असमाधानी असण्याचा भास का होतो?”

“माझ्या आयुष्याचे ध्येय काय आहे?”

“जीवनाचे सार काय आहे?”

हमसे chat करें

आपण मानव, असे प्रश्न बर्‍याच वेळा स्वतःला किंवा परमेश्वराला विचारतो। अशा प्रकारच्या विचार सरणीमुळे बहुतेक वेळा जीवन रहस्यमय वाटू लागते। आणि काही लोकांसाठी, हे चिंतेचे कारण देखील बनू शकते। अशा प्रश्नांमध्ये अडकून तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा विचार कधी केला आहे का?

 जीवनाचे सत्य – आपण जन्म का घेतो?

जेव्हा एखादी व्यक्ती बियाणे पेरते, तेव्हा तो त्या बियाण्यापासून एक मोठे रोप किंवा झाडाचे फळ मिळावे अशी त्याची इच्छा असते आणि त्या फळाचा फायदा भेटो। जेव्हा एखादा व्यापारी नवीन प्रकल्प तयार करतो तेव्हा त्याला त्या कामापासून नफ्याची अपेक्षा असते। अशाच प्रकारे, हे समजून घ्या की देवाने हे जग निर्माण केले आणि नंतर माणसाला निर्माण केले जेणेकरुन आपण मानव या जगाचा आणि या जीवनातील प्रत्येक आशीर्वादांचा लाभ घेऊ शकू। आपण सर्व जण पूर्ण आयुष्य जगण्याचा आनंद अनुभवू घेऊ शकू।

जीवनाचा अर्थ आणि उद्देश

एखाद्या कलाकारासाठी, त्याची प्रतिभा ही त्याचे जीवन असू शकते आणि तो त्याच्या कलेमध्ये जीवनाचा अर्थ शोधतो किंवा सापडतो। तशाच प्रकारे व्यावसायिकासाठी बर्‍याच वेळा त्याचा व्यवसाय, प्रियकरसाठी त्याची प्रियसी आणि आईसाठी तीच मुल हेच आयुष्य किंवा आयुष्याचा हेतू बनतो. आपल्या स्वतःच्या जीवनाचा हेतू काय आहे हे जाणून घेण्यासाठी बरेच मार्ग आहेत। परंतु हे जाणून घेण्याचा योग्य मार्ग अवलंबणे फार महत्वाचे आहे।

जीवनाचा अर्थ आणि हेतू जाणून घेण्याचा सर्वोत्तम आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो देवाकडून जाणून घेणे। होय! आपल्या जीवनाचे लक्ष्य आपल्या रचित्या पेक्षा चांगले कोणीही सांगू शकत नाही। याला दुसऱ्या तारिकेने/ मार्गाने पहा: आपण बाजारातून कोणतीही नवीन उत्पादने किंवा मशीन खरेदी करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला त्याबद्दल फारसे माहिती नसते। नंतर त्याचा योग्य वापर समजून घेण्यासाठी आपण त्याद्वारे प्रदान केलेल्या मॅन्युअल मार्गदर्शकाची (नियम /करार पुस्तक) मदत घेतो। कोणत्याही मॅन्युअल मार्गदर्शक आणि त्याच्या योग्य वापराबद्दल माहिती त्याच्या निर्मात्याद्वारे दिली जाऊ शकते। त्याच प्रकारे, आपल्या जीवनाचा हेतू आपल्याला घडवणाऱ्या देवच जाणतो आणि सांगू शकतो।

हे सत्य आपले जीवन बदलू शकते

आपण विचार करत असाल देवाकडून हे सर्व कसे जाणून घ्यावे ? 

जीवनाची प्रत्येक गोष्ट आपण येशू द्वारे जाणून घेऊ शकता। देवाची इच्छा आहे आपण त्याचे प्रेम जाणून घ्यावे आणि त्याचा स्विकार करावा। बायबल आपल्याला देवाच्या प्रेमा बद्दल काही असे सांगते: “देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की प्रत्येकजण जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ शकत नाही, तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळते।” येशू हा देवाचा पुत्र आहे आणि येशूवर विश्वास ठेवल्यास आपण देव आणि त्याचे अंतःकरण आणखी जवळून जाणून घेऊ शकतो।

 देवाने आपल्या आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद आणि चांगल्या योजना आखल्या आहेत. देव आपल्याला असेही सांगतो:

“माझ्या कडे तुमच्या  साठी चांगल्या योजना आहेत. मी तुम्हाला दुखावण्याचा विचार करीत नाही। मी तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याची योजना आखत आहे।”

देवाने आपल्या जीवनासाठी अनेक आशीर्वाद आणि सर्वोत्तम योजना बनवल्या आहेत। आपल्याला फक्त त्यां माहिती करून घेतल्या पाहिजे आणि येशूच्या नावे देण्यात आलेल्या अधिकारा द्वारे आपण ते आशीर्वाद स्वीकारले पाहिजेत।

बायबल च्या वचनाद्वारे देवाने आम्हाला सर्व आशीर्वाद आणि आश्वासने दिली आहेत।

देवाने तुम्हाला अद्भुत रीती ने रचले आहे आणि आपल्या जीवनासाठी एका विशिष्ट हेतू सुद्धा बनवला आहे।

काय आज आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू इच्छिता?

काय आपण येशू द्वारा मिळालेल भरपुरीच जीवन आपणु इच्छिता? 

काय आपण आपल्या निर्मात्याकडून आपल्या जीवनाचा विशिष्ट हेतू जाणून घेतल्याने त्याला पूर्ण करण्याच समाधान मिळवायचे इच्छित आहे का?

आम्ही आपल्याला मदत करू शकतो। आणि एक नयी मंजिल या प्रवासात आपल्या संगे आहोत। अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा।

हमसे chat करें
To Top