fbpx
हमसे जुड़ें

देव कुठे आहे आणि कोण आहे?

अन्य भाषाएँ

देव कुठे आहे आणि कोण आहे?

काय देव हा धर्म आणि संस्कृतीशी जोडलेला आहे का?

भारत एक असा देश आहे ज्याने आपल्या संस्कृती, परंपरा आणि विविध धर्म आणि धार्मिक श्रद्धेने ओळख निर्माण केली आहे। भारताला जगात एक धार्मिक केंद्र म्हणूनही ओळखला जात। आपल्या देशात सुमारे 33 कोटी देवी-देवतांची पूजा केली जाते। परंतु हे पुष्कळ लोकांसाठी अजूनही रहस्यमय आहे कि खरा देव कोन आहे। तर काय होईल जर पृथ्वीवर अचानक काहीतरी आढळलं तर? माझ्या आजूबाजूच्या  विश्वात काय चालले आहे? मी कुठून आलो आहे? देवाचे काय अस्तित्व आहे? माझ देवाशी काय संबंध आहे? काय हे सर्व प्रश्न आपल्याला पण त्रास देतात का?

आपण जेव्हा आपल्या सभोवतालचे संपूर्ण जग पाहतो तेव्हा ते एका आश्चर्य पेक्षा काही कमी वाटणार नाही। बायबल नुसार तुम्ही आणि मी सर्वात आश्चर्यकारक पद्धतीने घडवलो गेलो आहोत। आपल्याला बुद्धिमान आणि सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि देवाच्या प्रतिमेमध्ये बनवल आहे। प्राण तर प्राण्यान मध्ये सुद्धा असतो, परंतु आपल्यात एक आत्मा देखील आहे जो कधीही मरत नाही आणि या सर्वांच्या मागे पण एक मास्टरमाइंड होणे अनिवार्य आहे ! देवावर विश्वास नसलेले बरेच लोक म्हणतात की हे सर्व एकाच स्फोटात घडले आहे। आणि कदाचित आपण देखील।

हमसे chat करें

परमेश्वर आणि देवा सारखं काय खरोखर आहे का?

त्यातील एकास विचारले गेले की आपण काय नाकारता, परन्तु त्याच्या कडे काही उत्तर नव्हते। कोणालाही नाकारण्यासाठी त्याची व्याख्या असणे आवश्यक आहे। जर आपण असे म्हणतो की देव नाही, तर यावर पण विश्वास ठेवण्यासाठी कदाचित अधिक विश्वासाची आवश्यकता असेल; त्यापेक्षाही मोठी शक्ती, सुपर पॉवर / ताकत, स्रोत आहे जो सर्व काही चांगल्या प्रकारे नियंत्रन मद्ये ठेवतो।

जर देव आहे तर मग इतके वाईट व पाप का आहे?

नुकतच आपण एका लहान मुलीवर झालेल्या एका भयंकर गुन्ह्याबद्दल ऐकले आसेल। इतके साऱ्या देवी देवतांची उपासना करणार्‍या ह्या देशातही असे घडते। समाजात ना बलात्कार कमी झाले आणि न दुसऱ्याच वाईट करन। काही लोकांना असे म्हणणे आवडेल की विशिष्ट धर्माला हि वाईट मानला जाऊ शकत नाही किंवा कोणाच्या विश्वासला हि नाही, हे तर वाईट व्यक्तीची विचारसरणी आहे। मी हे सांगू इच्छित आहे की देव पवित्र आहे, वाईटाचा द्वेष करणारा आणि पापाची शिक्षा देण्याच्या पात्र आहे; पण आपलीच कमतरता आहे की आपण त्या अति महान प्रकाशा पासून दूर गेलो आहोत जे आपल्या काळ्या अंतःकरणाचे अंधकार मिटवू शकतो. केवळ प्रकाश अंधार मिटवू शकतो।

जीवनात परमेश्वर/देवाची काय गरज आहे?

आपल्या सर्वांना देवाची नितांत/खूप गरज आहे. पाप, गुन्हेगारी, फसवणूक, तुटलेले हृदय, तुटलेले कुटुंब, युद्ध, रोग या सर्व गोष्टींमुळे आपले जीवन दुःख आणि चिंतेने ग्रस्त झाले आहे। आपण भीती मद्ये जगतो. आपण  विचलित आणि अनिश्चित जीवन जगत आहोत; हे पण माहित नाही कि उद्या कोणत्या नवीन गोष्टीचा सामना करावा लागेल। आपण सर्व काही ठीक आहे हे लपून बसून वरच्या वर हसू शकतो परंतु आपल्याला हे माहित आहे की आपल्याला  सर्व सामर्थ्यवान व्यक्तीची आवश्यकता आहे.  जे सर्व अनिश्चिततेचे अंतिम उत्तर आहे।

एखाद्याने सत्यच सांगितले आहे की, “बुद्धी बदाम खाल्ल्याने येत नाही; फसवणूक भेटल्याने येते!” (अकल बादाम खाने से नहीं आती; धोखा खाने से आती है!) आणि प्रत्येक व्यक्तीला असा अनुभव आला असेल की एखाद्या आपल्यानेच कोणी तरी आपल्याला दुखावले आसेल। तर अशा परिस्थितीत माणूस किंवा कशावरही विश्वास ठेवणे योग्य आहे का? कदाचित तारण आणि मुक्ती साठी पण कधी नाही!

कसे कळेल खरा परमेश्वर / देव कोण आहे?

माझा देव किंवा तुमचा देव, मंदिर वाला देव किंवा चर्च वाला देव, दिवा पेटवायचा किंवा मेणबत्ती, व्रत/उपवास मंगळवारी किंवा बुधवारी, १ दिवस किंवा ४0 दिवस, आणि हे सर्व केव्हा पर्यंत ? प्रत्यक्षात तुमचे मार्गदर्शन कोण आणि काय करीत आहे? माझा विश्वास आहे की देव वैयक्तिक असावा। आपण कदाचित बालपणा पासूनच काही तरी अनुसरण करीत असावे आणि अस गृहित धरुन असाल हि की हाच तुमचा देव आहे। परंतु आपण कसे म्हणू शकता की तोच एकमेव खरा देव आहे जो तुम्हाला मुक्ती किंवा तारण देऊ शकेल? आणि त्यांचे काय ज्याचे पालक दोन भिन्न-भिन्न धर्मांचे अनुसरण करतात त्यांच्या विषयी काय ते कोणता धर्म स्विकारतील? काही लोक पैसे, नोकरी किंवा व्यवसायात यश मिळण्या करता किंवा त्यांच्या इच्छ पूर्ण होण्या करता एकाद्या देवाचे अनुसरण करतात। आपला विश्वास फक्त सत्यावर आधारित असावा। वैयक्तिक अनुभव तथ्ये समजून घेऊन आणि स्पष्टीकरणांचा अचूक अर्थ बनवून एखाद्या भक्कम पायावर आधारित असावा।

बायबलचा देव कोण आहे?

बायबलमध्ये आपण त्रिएक देवाचे चित्र पाहतो: एक देव पण तीन व्यक्तीत्व; देव पिता, पुत्र – येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा।  देवाने प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला मानवाशी संबंध ठेवण्यासाठी। त्याने  प्रथम आपल्या दूत आणि संदेश देणाऱ्या द्वारे आपल्याशी बोलन केलं। मग येशू ख्रिस्त स्वतः आला स्वर्गातून पृथ्वीवर आणि आज येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर त्याने आपली पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाठवली आहे।

येशू ख्रिस्त कोण आहे?

ही एक प्रचलित मान्यता आहे कि येशू ख्रिस्त ईसाई किवा गोरे लोकांचा देव आहे। हि गोष्ट खरी नाही। बायबल संबंधी सत्य आणि इतिहासाच्या साक्षी नंतर असे दिसून येते की केवळ येशू ख्रिस्त जगातील सर्व लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झाल आणि स्वर्गात गेला। मनुष्याच्या तारणा साठीच हा मार्ग अनिर्वाय होता कि येशू ख्रिस्त स्वत: देव असून त्याने मनुष्याचे रुप धारण करून यावे।

येशू ख्रिस्ताने कधीही पाप केले नाही। तो एक प्रेमळ, दयाळू, क्षमा करणारा आणि उपचार/बर करणारा देव आहे। तो मानवांसाठी तारणाचे दार आहे. पण कथा इथे संपत नाही कारण येशू ख्रिस्ताने वचन दिले आहे की तो परत येईल। आणि ही आमची सर्वात मोठी आशा आहे। आपल्या सर्वांना तारण, मुक्ती, स्वर्ग आणि स्वर्गात जाण्याची इच्छा आहे; परंतु हे अशक्य आहे जो पर्यंत पापांची क्षमा होत नाही। आज येशू ख्रिस्त तारण आणि अनंत काळचे जीवन विनामूल्य देतो।

“जीवनाची सुरूवात, जीवनाचा अर्थ, नैतिकता आणि आपला अंत” हे बायबल मध्ये चार मूलभूत गोष्टी अचूकपणे, सत्यतेने, सहजपणे आणि मूलभूत कडी ने जोडून सादर करण्याचा बायबल एकमेव मार्ग आहे।”

सत्याच्या शोधात आपण स्वतःला हे चार प्रश्न विचारू शकता:

  • माझा देव कोण आहे? कसा आहे?
  •  हे खरोखर आहे की फक्त एक आख्यायिका/कथा आहे?
  • जर आज तुमचा शेवटचा दिवस असेल तर चिरंतन/अनंत जीवनाची आशा कोण देऊ शकेल?
  • तुमचा देव तुम्हाला काय आपल्या पापाने भारलेल्या जीवना सह स्वीकार करेल?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता। आजच आमच्याशी बोला, या नवीन गंतव्य स्थानावर (नयी मंज़िल) आमच्या संगे सामील व्हा।

हमसे chat करें

To Top