fbpx
हमसे जुड़ें

पाप म्हणजे काय? आणि काय आहेत त्याचे परिणाम?

अन्य भाषाएँ

पाप म्हणजे काय? आणि काय आहेत त्याचे परिणाम?

पाप काय आहे?

अनेकदा आपण कधी पाप शब्द ऐकला तर आपल्या हृदय मध्ये फक्त एक गोष्ट समोर येते ते आहे “धर्म”। कारण जेव्हा कधी आपण पाप समजून घेतो किंवा समजवतो तेव्हा धर्मचा सहारा घेतो। पाप समजून घेण्यासाठी आपल्याला समजून घ्यावा लागेल  पाप आहे काय? आणि हे पण कि आपल्या जीवनात त्याचे परिणाम काय होणार।

तर सोपे शब्दा मध्ये म्हणायच तर पाप आणि काही नाही उलट फक्त “आपल्या उद्देशा पासून आपल्याला भटकवन/चुकवन आहे ” किंवा इंग्रजी मध्ये एक म्हण आहे “Missing the Mark”। पहा, देवा ने मनुष्यला एका उद्देशा ने बनवल। आणि ते प्राथमिक म्हणजे, सर्वत पहिल उद्देश त्याचे हे होते कि मानव देवाच्या सानिध्य (संगे ) मध्ये नेहमी संपूर्ण आनंदाणे राहवे। पण देव अत्यंत पवित्र आहे म्हणून त्याच्या संगे राहण्यासाठी त्याने काही पातळी किंवा स्टँडर्ड (रेषा) ठेवली आहे। त्या  पातळी पासून पडणे  किंवा रेषा उलंघन करणे यालाच आपण पाप म्हणतो।

हमसे chat करें

पापाच उदाहरण

मी आपल्याला एका उदाहरणं द्वारे स्पष्ट करतो। आपण आपल्या मोबाईल फोनला बघा, त्यात आपण अ‍ॅप्स वापरतो आणि ते त्याचा विकसका ने (डेव्हलपर) एक विशेष उद्देशा साठी बनवल आहे। मंग आपण जेव्हा कधी त्या अ‍ॅप्सचा वापर करतो तेव्हा हा विश्वास ठेवातो कि हे अ‍ॅप जे त्याच उद्देश आहे ते पूर्ण करेल। आपण कधी पाहिले आहे कि त्या अ‍ॅप मध्ये अनेकदा त्रुटी आल्यास मंग ते काम नाही करत किंवा बंद होऊन जात। त्याच हे कारण आपण तांत्रिक भाषा मध्ये “बग” किंवा “व्हायरस” या नाव पासून ओळखतो। हा बग किंवा व्हायरस फक्त इतक करतो कि त्या अ‍ॅप  किंवा सॉफ्टवेअरला त्याचा निश्चित उद्देशा पासून भटकवतो आणि त्याला त्याचा अनुसार काम नाही करून देत। आता आपण हेच उदाहरण घेऊ आणि त्या उदहारणला मनुष्या वर लागू करूया।

पापाच निवारण 

ज्या प्रकारे  बग किंवा व्हायरस कोणत्याहि अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअरला खराब करून टाकतात त्या प्रकारेच पाप पण आपल्याला आपल्या निश्चित उद्देश पासून भटकवतो आणि आतल्या आत आपल्याला वाईट/बिगडुन टाकतो। दु: खद गोष्ट तर हि आहे कि अनेक वेळा आपन पाप आणि पापाचे प्रभाव आणि त्याच्या निकालाला आपल्या आत बघु किंवा समजु हि शकत नाही। कि ते आपल्या वर काय प्रभाव पाडत आहे।

पण हे सर्व काही फक्त येथे संपत नाही। एक आशा आपल्या प्रत्येका साठी आहे. एक विकसक ज्यांनी त्या अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर बनवला आहे तोच फक्त तो बग किंवा व्हायरस पकडु आणि ओळखु शकतो आणि त्याला व्यवस्तित करण्यासाठी तो एक अद्यतनित/अपडेट किंवा त्या अ‍ॅपच एक नवीन आवृत्ती बनवतो। ज्याला आपण कधी आपल्या अ‍ॅप मध्ये अद्यतनित/अपडेट केलं तर तेव्हा ते पुन्हा  स्वच्छ होत आणि छान प्रकारे काम करण्यासाठी लागत। तसेच पापा पासून, जे आपल्या सर्वच्या जीवन मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकार आणि वेगळ्या वेगळ्या पातळी वर भेटत आणि आपल्याला पण त्या पासून छुटकारा/आराम भेटू शकतो। कारण आपला पण एक विकसक/डेव्हलपर किंवा आपल्याला घडवणारा आहे जो आपले सर्व गोंधळ, व्हायरस किंवा पापाना जाणतो आणि धरू शकतो आणि उलट आपल्या आत त्याला छान साफ करून आपल्या त्यातुन छुटकारा/आराम पण देऊ शकतो।

तर आपण पण या विकसक/डेव्हलपर (ज्यांनी आपल्या सर्वांना बनवल  आहे) बद्दल आणि तो आपल्या जीवनातुन पाप कसे दूर करू शकतो या बद्धल अधिक माहित पाहिजे असेल तर कृपया आमच्याशी संपर्क करा। आम्हाला खूप आनंद होईल आपल्याला या विषया बद्धल अधिक माहिती देवुन।

हमसे chat करें

To Top