fbpx
हमसे जुड़ें

मला स्वर्ग कसे मिळेल?

अन्य भाषाएँ

मला स्वर्ग कसे मिळेल?

स्वर्गात कोण जाईल?

सुरेशचे कुटुंब एका धार्मिक मेळाव्यात सहभागी झाले होते. गुरुंनी प्रश्न केला; ज्याला स्वर्गात जायचे आहे त्यानि आपले हात वर करा।सुरेशची पत्नी आणि त्याच्या आईने पटकन हात वर केले। गुरुने सुरेशला विचारले, “तुला स्वर्गात जायचे नाही काय?” यावर सुरेश हसत म्हणाला – गुरुजी जेव्हा हे दोघी निघून जातील, तर येथेच स्वर्ग होईल!

होय मित्रांनो, प्रत्येकाने स्वर्गातील आपली आपली गणना केली आहे। जर कोणी त्याना स्वर्गात जाण्यास विचारले तर बर्‍याच लोकांचे उत्तर असे आहे; मला अशी आशा आहे, कदाचित, किंवा मी प्रयत्न करीत आहे!

हमसे chat करें

काही अशी जागतिक दृश्ये जी मि वाचलेली आणि ऐकलेली आहेत : –

1. चांगले काम करून कोणीही स्वर्ग मिळवू शकणार नाही – एक महान संदेष्टा 
2. नरकात जाणारे तीन दरवाजे म्हणजे वासना, क्रोध आणि लोभ। प्रत्येक समझ दार व्यक्तीने या तीन गोष्टी सोडल्या पाहिजेत आगर ज्याला आपल्या आत्म्यास हानी पोहोचवण्याची इच्छा नाही – धर्मगुरू।
3. स्वर्ग आणि नरक सारखेच आहेत; मरणा नंतर आपले शरीर माती होते; परंतु आत्म्यात आपण स्वप्नात आसतो। तिथे काही परिस्थिती असतील, चांगली किंवा वाईट पण असू शकते। हे आपल्यावर अवलंबून आहे आपण त्या ठिकाणाहून किती लवकर बाहेर येता आणि एका नव्या स्वरूपात पुन्हा जन्माला येतो आणि जो पर्यंत आपण समाधानी होत नाही हे चक्र चालूच राहते!

आणि बर्‍याच माहिती आपल्या आसपास मध्ये आहेत। स्वर्ग आणि नरक याबद्दलच्या इंटरनेट किंवा पुस्तकांच्या मध्यमा द्वारे।

चला तर काही मूलभूत तथ्ये जाणून घेऊया बायबलच्या दृष्टिकोनातून: –

 •  स्वर्ग कसा आहे?
  भारतात काश्मीर हे एक सुंदर स्थान आहे (आपण ते पाहिले आहे किंवा नाही), त्याचप्रमाणे बायबल नुसार स्वर्ग देखील एक निश्चित स्थान आहे. स्वर्ग हे देवाचे राहण्याचे स्थान आहे।
 •  स्वर्ग म्हणजे काय?
  बायबल नुसार स्वर्ग हे देवाचे स्थान आहे जेथे देव राहतो आणि खूपच सुंदर आहे। तेथे सोन्याचे रस्ते आहेत। तेथील गेट/द्वार सुंदर व मौल्यवान मोत्याने भरलेले आहेत। तेथे अश्रू नाहीत व कोणत्या हि प्रकारचे दु: ख नसेल।
  (नरक हे अग्नीच तराई/तलाव आहे। तेथे रडणे व दात खाणे चालेल आहे, कधीही न संपणारी तिथे आग आसेल आणि अनंत काळच्या शिक्षेची जागा आहे।)
 • स्वर्गात कसे जायचे?
  प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे! येशू ख्रिस्त स्वत: देव आहे, या जगात तो आला, वधस्तंभावर मरण पावला, तीन दिवसा नंतर उठला आणि चाळीस दिवसानंतर लागभग ५00 साक्षीदारां समोर स्वर्गात गेला।

का हे योग्य वाटत नाही काय:

ज्या देवाने स्वर्ग निर्माण केला।
जो देव स्वर्गात बसलेला होता।
जो स्वर्गातून पृथ्वीवर आला।
जो स्वतः स्वर्गात जाण्याचा मार्ग बनला।
जो आपल्याच डोळ्यांसमोर स्वर्गात परत गेला।
ज्याने स्वर्गात स्थान देण्याचे वचन दिले आहे।
जिथे तो राहील तिथे आपण हि राहू।
ज्याने राजा सारखे परत येण्याचे वचन देखील दिले आहे; त्यालाच स्वर्गातील सत्य ठाऊक आहे!

नाही पदवी, नाही पैसे,नाही त्याग! नाही काही दुःख उचलणं! ह्या कशाचीही आवश्यकता नाही स्वर्गात जाण्यासाठी कारण केवळ विश्वासाने च करूणा/अनुग्रह द्वारे आपलं तारण शक्य आहे।

येशू 

हमसे chat करें
To Top