fbpx
हमसे जुड़ें

मुल प्रेमात काय शोधतात?

अन्य भाषाएँ

मुल प्रेमात काय शोधतात?

काय आपल्याला जाणून घ्यायचे आहे का ज्या मुलाला तुम्ही पसंद करतात तो हि तितकेच प्रेम करतो कि नाही? या गोष्टींवरून जाणून घ्या की मुलाला तुमच्यावर प्रेम आहे की नाही!

मुलं प्रेमापोटी काय अपेक्षा करतात!

‘प्रेम’ शब्दाच्या उल्लेखांसह, आपल्या अंतःकरणात किंवा मनात जे उद्भवते ते म्हणजे आशा किंवा आवड। आपण स्वतःला कितीही थांबवले तरी आपल्या प्रेमात आवड असण्याची किंवा आपल्या प्रेमात काही अपेक्षा असणे अत्यावश्यक आहे। विशेषत: मुल प्रेमात काही अपेक्षा नक्कीच ठेवतात।

हमसे chat करें

मुलाची प्रेमात काय अपेक्षा असते?

शेवटी काय आहेत या अपेक्षा? शेवटी मुलं प्रेमात काय शोधतात? जर आपण मुलगी असाल तर आपणास हे जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर त्या गोष्टी पाहूया: 

  1. एखाद्या मुलगा तुमच्याकडे आकर्षित व्हायचे इच्छितो आहे आणि त्याचे सर्व प्रेम तुमच्यावर ओढवून टाकण्याची अशी इच्छा आसते। बॉलिवूड सिनेमांमध्ये ज्या प्रकारचे प्रेम दाखवले जाते, तेवढाच एक मुलगा एखाद्या मुलीवर वेडा होत असतो।
  2. एका मुलाच्या मनात असत कि तो सर्व गोष्टी तुमच्याबरोबर बोलू शकेल। आपल्या इच्छा आणि आपले स्वपन तुमच्यासमोर ठेवू शकेल। त्याला आपल्या हृदयाच्या गोष्टी तुमच्यासमोर दाबायचे नाहीत।
  3. त्याची इच्छा आसते तुम्ही त्याचे बोलणे ऐकावे आणि समजून घ्यावे। शेवटी, ते आपल्या मनातील बोलणं कोणाला सांगतिल? त्यांना तुमचा वेळ पाहिजे असतो कि त्याच्या मनातल्या दोन गोष्टी फक्त बोलू शकतील।
  4. मुलाची अशी इच्छा आसते की त्याची स्वप्ने, त्याची अपेक्षा आणि त्याची इच्छा समजून घ्यावे आणि त्याला स्वतःचे बनवावे। तो ते तुमच्या सगे वाटून घेणे / शयर करू इच्छित आहे।
  5. त्याचबरोबरच, तो मुलगा तुमची पण सर्व स्वप्ने मनापासून पूर्ण होतील याची देखील इच्छा करतो। तो फक्त केवळ तुम्हालाच इच्छित नाही तर तुमची स्वप्नेही त्याच्या मनात ठेवतो। 
  6. एखादा मुलगा तुम्हाला अधिक पसंद करू लागतो जेव्हा तो तुमच्या  समोर जसा खरोखर आहे तसा राहू शकतो। त्याला तुमच्यासमोर मुखवटा नाही घालायचा।
  7. तो मुलगा, ह्याच्या बदल्यात, तुमच्या कडून ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही त्याच्या संगे खरे राहावे। त्याला पण तुमच्या अंतःकरण आणि मनातील सर्व गोष्टी देखील जाणून घ्यायच्या आसतात।

शेवटी या अपेक्षा प्रेमात असणं शक्य आहेत। म्हणूनच त्याही पेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे देव आपल्या वर प्रेम करतो आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या साठी दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे। तो पुत्र येशू ख्रिस्त आहे। केवळ देवाचे खरे प्रेम जाणून घेतल्यानंतरच आपण एखाद्यावर खरोखर प्रेम करू शकू, त्याला समजून घेऊ आणि त्याच्या अपेक्षेनुसार जगू।

आपण याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, आपण आमच्याशी संपर्क साधू शकता। नयी मंजिल वर।

हमसे chat करें
To Top