fbpx
हमसे जुड़ें

येशू कोण आहे आणि तो आपल्या साठी का मरण पावला?

अन्य भाषाएँ

येशू कोण आहे आणि तो आपल्या साठी का मरण पावला?

येशू कोण आहे आणि तो आपल्या साठी मृत्यूच्या सामोरी का बर गेला?

येशू कोण आहे, तो कुठून आला आणि का बर त्यांनी आपलं जीवन क्रुसावर दिल? काय कधी आपण हा विचार केला का कि येशूच आपल्या सगे काय घेण देण आहे? काही लोक असं म्हणतात कि त्यांच्या साठी येशू देव आहे, एक मित्र आहे,  शिक्षक आहे, तारणारा आहे। पण तुमच्या आणि माझ्या साठी तो कोण आहे आणि त्यांचे काय महत्त्व आहे? 

हमसे chat करें

चला तर एक कथाच्या द्वारे आपण प्रस्तुत करूया

हि सर्व चर्चा समजून घेण्यासाठी मी एक कथा सांगत आहे। एकद एक खूप मोठा, शक्तिशाली आणि हुशार राजा होता। तो धर्म आणि न्याया सह राज्य करत होता। तो कोणत्याही अपराधीस न्यायाशिवाय असच नाही जाऊन देत असे, ते त्याच्या स्वतःच असला तरी पण न्याय करत असे। त्या राजाची दुसरी पण एक बाजू होती। तो खूप दयाळू, धीर धरणारा आणि खूप प्रेम करणारा राजा होता। असं प्रेम जे कोणी हि नाही करू शकत। त्या राजाचे  मुले पण होती त्यांच्याशी तो अत्यंत प्रेम करत असे। त्या राज्य मध्ये राजाचा एक शत्रू राहत होता तो नेहमी प्रयत्न करायचा कि कसे राजाला हरवायचे। जेव्हा त्याचे सर्व प्रयत्न करून झाले आणि त्याचा पराभव झाला तर त्याने राजाच्या मुलाला आपलं निशाणा बनवलं। एक दिवस त्याने राजाच्या मुलाला एकट पाहुन त्याला राजाच्या विरुद्ध मध्ये भडकवले जे काम करण्यासाठी राजाने पहिलेच सक्त मनाई केली होती तेच दुर्दैवाने तो ते  करण्यास यशस्वी झाला आणि राजाचा मुलगा संपूर्ण राज्यच्या समोर एक अपराधी बनला आणि त्याची शिक्षा फक्त आणि फक्त मृत्यू होती। जेव्हा त्या मुलाला राजाच्या समोर आणले गेले तेव्हा राजाचा  शत्रू पण तेथे उपस्थित होता आणि तो सर्व न्यायालय मध्ये जोर जोराने बोलू लागला  “आज राजा आपला न्याय दाखवेल आज तो ह्या गुन्हेगाराला बरोबर शिक्षा करेल आणि आपल्या मध्ये न्याय होईल” हे सर्व बघुन आणि ऐकून सर्व दरबार आश्चर्यचकित झाल। लोक हे विचार करायला लागले काय आता राजा आपल्या प्रिय मुलाला पण मृत्यूची शिक्षा देणार का? राजा ने त्या सर्वच्या मना मध्ये येणाऱ्या त्या प्रश्नांनान ला समजून म्हणाला “माझ्या न्यायालय मध्ये न्याय नक्कीच होईल आणि ह्या गुन्हची शिक्षा नक्कीच मिळेल” मंग राजा ने एक योजना केली आणि त्यांना म्हणाला “हे सत्य आहे कि माझ्या मुलानी एक खूप मोठा गुन्हा केला आहे.  ज्याची शिक्षा मृत्यू आहे आणि ती शिक्षा नक्की मिळेल” तेव्हा तो आपल्या सिंहासन वरून खाली उतरून  आला आणि आपल्या मुलाची जागा घेतली आणि म्हणाला “जी पण शिक्षा माझ्या मुलाला भेटली पाहिजे होती त्याची जागा मी घेत आहे। ति शिक्षा मला घ्या आणि त्या बदली माझे स्वातंत्र्य त्याला द्या। त्या दिवशी तेथे न्यायालय मध्ये दोन गोष्टीचा विजय झाला। पहिल म्हणजे “प्रेम”, कारण हे प्रेमच होत ज्यांनी अपराधी मुलाला वाचवल। आणि दुसरं म्हणजे “न्याय” कारण न्याया नुसार त्या गुन्हची शिक्षा भेटणं आवश्यक होत जी शिक्षा राजाने आपल्या वर ओडून घेतली। पण कथा फक्त येथे सपूर्ण नाही होत। कारण त्या राजा सारखा दयाळू, प्रेमळ, खरा आणि सामर्थ्यवान आणि कोणी नाही असणार कारण मृत्यू पण त्याच्या  पासून पराभव झाली। तिसऱ्या दिवशी तो राजा मृत्यूला हरवून परत जिवंत झाला आणि त्या दिवशी त्याने आपल्या शत्रूला परत एकदा हरवलं।

किती चांगली कथा आहे हि। हे आयकून असं वाटत कि तो मुलगा किती भाग्यशाली आहे ज्याची शिक्षा कोणि तरी घेतली आहे आणि त्याच्या सुटकेची किंमत कोणि तरी आपले जीवन देऊन चुकती केली/ भरली आहे। विचार करा जर कधी आपण पण कुठेतरी अशा जागी अडकलो आणि आपल्याला सोडविण्या करता कोणीतरी आपल्या जीवनाची बाजी लावली? तर तुम्हाला कसे वाटेल? 

हेच येशूने आपल्या प्रत्येका साठी केल आहे। आपण राजा च्या त्या मुला  समान होतो ज्याला मृत्यूची शिक्षा गुन्हा मुळे भेटने आवश्यक होत। पण येशूने आपल्या जागी ती शिक्षा घेतली। आता जो कोणी येशू वर आणि त्याचा द्वारे केले गेलेल्या बलिदाना वर विश्वास ठेवतो तो आपल्या गुन्ह पासून मुक्त होऊन जातो।

काय आपन आपल्या गुन्हा पासून मुक्त होऊ इच्छिता? काय आपल्याला  पण देवाचे ते अनंत प्रेम बघायच आणि अहसास करायचं आहे का? किंवा आपण येशू बद्दल अधिक माहित मिळवू इच्छिता। तर आपण नक्कीच आमच्याशी संपर्क करा, आम्हाला आनंद होईल तुमच्या संगे ह्या विषया बदल अधिक चर्चा करून।

हमसे chat करें
To Top