fbpx
हमसे जुड़ें

लग्न करणे महत्वाचे आहे का? चांगले विवाह सूत्र काय आहे? लग्नाच्या तयारीसाठी काही टिप्स

अन्य भाषाएँ

लग्न करणे महत्वाचे आहे का? चांगले विवाह सूत्र काय आहे? लग्नाच्या तयारीसाठी काही टिप्स

विवाह करन आवश्यक आहे काय? लग्नाबद्दल देवाचा दृष्टिकोन। यशस्वी विवाहासाठी टीपा। चांगले विवाहचे सूत्र काय आहे? लग्नाआधी केलेल्या काही महत्वाच्या गोष्टींचे रहस्य।

आजच फरमाइश ऐका, लग्नातील गाणी

म्हणतात कि  “देवाने प्रत्येकासाठी ह्या जगात … बनविले आहे कोणाला तरी कोणा साठी …”

(“कहते हैं खुदा ने इस जहाँ में सभी के लिए… किसी न किसी को है बनाया हर किसी के लिए…”)

कार चालविताना हे रोमँटिक गाणे ऐकताना मला काही गोष्टी आठवल्या:

“अहो , जर तुम्ही तुमचे प्रोफाइल शादी.कॉम(लग्न। जुळणाऱ्या साइड) वर टाकत असाल तर काय झालं। जास्त वय झालं आहे, चांगला मुलगा कसा मिळेल?

“हे पहा, प्रत्येकाला हवे असलेले जीवनसाथी मिळत नसतात , इतके निवडू नका।”

“तू खूप कमवतोस, कोणतीही मुलगी तुझ्याशी लग्न करील।”  

“स्वतःचा फोटो  काडून पाठवा त्यांना , नाती जुळून देतात।”

मी असे पण लोक म्हणत असताना देखील ऐकले आहेत “मी तर अश्या साठी लग्न केले कि काम होऊन जाईल।”

हमसे chat करें

पण लग्नाचे महत्त्व काय आहे? हे महत्वाचे आहे, परंतु का?

आपण मोठी होतच पाहिलेली विवाहित जीवनाचे उदाहरण, जरुरी नाही ती सर्वी चांगली असावी। विवाहाचा विचार करतांना बरीच भावना उद्भवतात. लग्नाचा मोठा खर्च, नवरा-बायकोमधील भांडणे, सासू-सासऱ्याशी नातेसंबंध, मुलांची जबाबदारी आणि आणखी काही नाही ते, परंतु प्रत्येकाने लग्न केलेच पाहिजे, हे महत्वाचे आहे।

लग्न करण्यापूर्वी तयारी करणे खूप महत्वाचे आहे। असा विचार करू नका की काय होईल ते बघुन घेऊ, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, सर्व काही ठीक होईल। प्रेम ही कोणती ही जादू नाही जी आपल्याला जीवन जगण्यास शिकवेल. पण प्रेम अशी वस्तू आहे जे प्रत्येक गोष्ट शिकण्याचा पाया आहे।

याविषयी देव काय म्हणतो?

विवाह हा एक खोल करार आहे। देव या नात्याची स्वतःशी आणि त्याच्या लोकांमधील गहनतेशी तुलना करतो। बायबलमध्ये असे लिहिले आहे की जसे पतीने आपल्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे ज्याप्रमाणे देव आपल्या लोकांवर प्रीति करतो। अस अतुलनीय/ निस्वार्थी प्रेम ज्यांनी आमच्या पापासाठी बलिदान केले।

जेव्हा देवाने आदाम ला बनवल, तेव्हा त्याने पाहिले की तो एकटा आहे, म्हणून त्याच्यासाठी एक साथीदार बनविला। विवाह हे एक आजीवन नाते आहे ज्याला देव आशीर्वादित करतो।

चांगले विवाहचे सूत्र काय आहे? लग्नाआधी केलेल्या काही महत्वाच्या गोष्टींचे रहस्य। येथे आहे लग्न कसे मजबूत करण्याचे तारिके

  1.  “मी” ऐवजी “आम्ही” विचार प्रारंभ करा – विवाह एक भागीदारी आहे. लक्षात ठेवा की तुम्ही एकाच संघात आहात। एकत्र काही होबीज किंवा छंद करण्यासाठी वेळ काढा. एकत्र फिरा, चित्रपट किंवा घरकाम सगे करा। आपण एकमेकांचा आदर करण आणि एकमेकांचे हित/आवड जाणून घेण्यास देखील शिकाल।
  2.  गुण शोधा, दोष नाही – आपला मेंदू कोणाचा हि दोष प्रथम पाहतो, परंतु यामुळे आपले वैवाहिक जीवन तुटू  शकते। आपल्या जोडीदाराचे गुण पहा आणि त्याचे कौतुक करा. आणि जेव्हा त्यांच्यात काही कमतरता असतील तेव्हा त्यांना प्रेमाने आणि संयमाने सांगा।
  3.  खुलून मोकळे पानाने बोला  – विवाह तुटण्याचे एक मोठे कारण म्हणजे एकमेकांशी बोलत नाही। आजकाल प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो आणि यामुळे आपण वेगवेगळे आयुष्य जगू लागतो। संद्याकाळच एकत्र जेवण का करत नाही आपला फोन किंवा टीव्ही न बगता आणि एकमेकांना त्यांच्या स्थितीबद्दल विचारन। ह्यांनी  तुमचे प्रेम वाढते. आपण सेक्स बद्दल एकमेकांशी मोकळेपणाने बोला।
  4. हे एक वचन आहे – आपले विवाह विश्वासाने, प्रेमाने आणि सन्मानाने जोडलेले आहे प्रभूने, त्यात खोटेपणा, फसवणूक, मारहाण आणि फसवणूक येऊ देऊ नका। हे आपल्या नात्यात दीर्घकाळ मदत करेल।
  5. क्षमा करण्याचे मन ठेवा – जर आपण रागाने आणि एकमेकांबद्दल वाईट दृष्टीकोन ठेवत असाल तर ते आपले संबंध तोडू शकते। बायबलमधील ही आज्ञा मी मनापासून पाळतो।

कलस्सै :३:१३ एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा;

  1. पैशा बद्दल बोला- तुमच्या खर्चाच्या सवयी व योजना आणि ध्येय यावर चर्चा करून तुम्हाला भविष्यातील बरीच डोकेदुखीपासून वाचवा। आपण मिळवलेल्या पेक्षा कमी खर्च करा, पावसाळ्याच्या दिवसासाठी बचत करा आणि कर्ज घेऊ नका।
  2.  मुलांविषयी बोला – तुम्हाला मुले असतील काय? जर हो, तर मुले कधी जन्माला घालणार? तुम्ही दोघेही काम करणार की तुमच्यातील एकजण मुलांची काळजी घेईल? 
  3. नोकरी / मित्र / कुटुंब / सामाजिक उपक्रम – याचा तुमच्या लग्नावर कसा परिणाम होईल? तसेच, आपल्या लग्नाच्या सीमांवर चर्चा करा।

या गोष्टी आपल्यास लहान वाटू शकतात परंतु त्याद्वारे आपण आनंदी वैवाहिक जीवनाचा पाया तयार करू शकता। आपण ह्या बदल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, आपण आमच्याशी गप्पा मारू/चाट करू शकता। या आमच्यात सामील व्हा नयी मंज़िल वर! 

हमसे chat करें
To Top