fbpx
हमसे जुड़ें

सकारात्मक विचारांची आश्चर्यकारक शक्ती

पॉजिटिव थिंकिंग की शक्ति: सफलता कैसे मिलेगी | Positive Thinking |

अन्य भाषाएँ

सकारात्मक विचारांची आश्चर्यकारक शक्ती

काय आहे सकारात्मक विचारांची शक्ती? सकारात्मक विचारसरणीमुळे माझे आयुष्य कसे बदलेल? सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार यात काय फरक आहे? बायबल आपल्याला सकारात्मक विचारसरणी बद्दल काय सांगते? चला बघुया!

“हसा, जगा, हसा, काय माहित उद्या आपन आहे कि  नाही …”

“हो, निश्चितच! हा संवाद/ डायलॉग सांगणे सोपे आहे, पण कसे हसवे, आनंदी रहायचे? माझे जीवन विनोद नाही कि मी हसु, बर्‍याच समस्या आहेत… प्लेसमेंटचा ताण, नोकरीचा ताण, लग्न होत नाही आहे, घर विकत घायच आहे… ”

जर तुम्ही स्वत: ला या गोष्टींनी वेढलेले बगत आहात तर मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही एकटे नाही आहात – आता तर जरा हसा। छोटेसे आयुष्य आहे। साहेब, दररोज एक चांगली गोष्ट विचार करा आणि सकारात्मक व्हा आणि मग बघा सकारात्मक विचारांची जादू।

हमसे chat करें

सकारात्मक विचारसरणीचे जादू

सकारात्मक विचारांचा अर्थ असा की विचार आणि गोष्टी ज्या आपल्याला आनंद देतात आणि आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर करतात। आवश्यक नाही जेव्हा एखादा मोठा उत्सव असेल तेव्हाच आपण आनंदी असावे। पाऊस पडल्यावर कुटुंब आणि मित्रांसह चहा भजी खाणे पण खूप आनंद देतो। हे आपल्यावर अवलंबून आहे कि पावसात भजीचा आनंद घ्यावा किंवा पावसात वीज गेल्यामुळे चीड चीड करणे।

नकारात्मक विचारसरणी थांबवा

जस आपल्या सर्वांना माहित आहे की बर्गर, पिझ्झा, नूडल्स इत्यादी जंक फूड आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत आणि आपण ते टाळले पाहिजे। त्याच प्रकारे आपण नकारात्मक विचार ही टाळायला हवे। अशा विचारसरणीचा काय उपयोग आहे ज्यामुळे आपण तक्रार बॉक्स बनतो?

·   त्याने मला एक महिना फोन नाही केला, तो स्वार्थी आणि गर्विष्ठ आहे।

·   माझा पगार कमी आहे, वाढही चांगली झाली नाही।

·   आपले घर केव्हा होईल, भाड्याच्या घरात राहण्याचे मन होत नाही।

·   माझी इच्छा आहे की मी पण माझ्या मित्रांप्रमाणे परदेशी सहल करू शकले असते।

या सर्व गोष्टी केवळ आपल्याला त्रास देतात, ईर्ष्या वा आपल्या स्वतःवर दया  करणार बनवतात। महत्वाचे आहे आपले लक्ष बदलणे। जेव्हा एखादी गोष्ट नकारात्मक वाटेल तर त्यामध्ये सकारात्मक काहीतरी विचार करा।

कस बनायच सकारात्मक/ पॉझिटिव्ह

रोमियो12:21 “वाईटापासूनहारु नकाउलटआपल्यानीतिमाना ने वाईटाला हरवा।”

बायबलच वचन सांगते की जेव्हा जेव्हा एखादी वाईट गोष्ट आपल्याला त्रास देते तेव्हा आपण चांगुलपणा आणि सकारात्मकतेने त्याला हरवावा आणि आनंदी राहवं।

·   जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या बॉससह काम करणे कठीण झाले आहे, तेव्हा आपल्याकडे नोकरी आहे याचा आनंद करा।

·   जेव्हा आपणास असे वाटते की आपल्या शरीराचा त्रास बरा होत नाही, तेव्हा आपल्या शरीराचा प्रत्येक भाग निरोगी आहे याचा आनंद करा।

·   जळण/द्वेष, चिडन, स्वतःवर दया करण्याच सोडा।

·   उपयुक्त/ मददगार बना।

·   जीवनातील प्रत्येक छोटी गोष्ट सेलिब्रेट करा।

.  जेव्हा आपण सकाळी डोळे उघडता तेव्हा स्वतःला सांगा, “आज मी आनंदी राहील”, “आजच्या दिवशी काहीतरी चांगले होईल” – जसे आपण विचार करणार तसेच होणार।

   विज्ञान देखील सांगत आपल्याला कि सकारात्मक विचार जीवनाकडे आपला दृष्टीकोन वाढवितो।

आपल्याकडे जे आहे ते तुमच्या आमच्या नुसार कमी असू शकते… कोना दुसर्‍याच्या दृष्टिकोनातून पहा… जे आपल्याकडे आहे ते बरेच आहे।

स्तोत्र/ भजन 118: 24 “यहोवाने आजचा दिवस बनवला आहे। यात  आपण आनंदचा अनुभव करू आणि आज आनंदित होऊन जावू”

बायबल आपल्याला सांगते की देवाने हे जग निर्माण केले, रात्रंदिवस बनवले आणि त्याने हररोज चांगल बनविल आहे। मग का नाही आपण एकत्र या चांगल्या दिवसाचा आनंद घेऊ आणि अत्यंत आनंदी राहूया।

सकारात्मक व्हा आणि आनंद सामायिक करा/वाटा. या विषयावर अधिक माहितीसाठी आमच्याशी बोला। चला, आपण एका नयी मंजिल वर जाऊया!

हमसे chat करें
आगे पढ़ना जारी रखें
आप इन्हे भी पढ़ना पसंद करेंगे ...
To Top